About us
About us
शिवरायांच्या राजमुद्रेत विश्ववंदिता हा शब्द येतो. आपले राज्य विश्ववंदनीय असले पाहिजे ही कल्पना सुचणारा तसेच ती कल्पना अस्तित्वात खरी करून दाखविणारा एकच राजा या जगाच्या पाठीवर होऊन गेला. शिवरायांनी ज्या दुर्गांची निर्मिती केली ते दुर्ग सुध्दा विश्ववंदनीय असेच निर्माण केले, उदा. इंग्रज अधिकारी रायगडाची तुलना जगातील सर्वश्रेष्ठ दुर्ग “फोर्ट जिब्राल्टर” याच्याशी करत. शिवरायांच्या गडकोटांची, दुर्गविज्ञानाची माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे हे गडकरी ट्रेकर्सचे ध्येय आहे.

Our Mission
Our mission is to convey the historical and geographical significance of Maharashtra’s forts to everyone. We provide in-depth information about the history, architectural significance, and local importance of these forts. Through these activities, we aim to foster leadership qualities, team building, and a sense of pride in our heritage among participant trekkers.
Talk to us
Have any questions? We’re here to discuss your trekking plans, routes or how we can make your adventure unforgettable!